आपला देश शेतीप्रधान आहे. शेतकऱ्यांच्या कष्टावर देशाचा आर्थिक कणा उभा आहे. याच शेतकऱ्यांच्या अनुशंघाने शेतीवाडी.कॉम ही वेबसाईट तयार केली आहे. शेतीवाडी हे मराठी भाषेतून शेतीच्या बातम्या देणारे एक अग्रगण्य न्यूज पोर्टल आहे. शेतकऱ्यांना कृषी साक्षर करण्यासह जागतिक ज्ञान, विज्ञान यांची माहिती याद्वारे प्रसिद्ध केली जाते. या वेबसाईटद्वारे कृषी बातम्या, बाजारभाव, सरकारी योजना, शेतकऱ्यांच्या यशोगाथा जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा आमचा उद्देश आहे.