कांद्याच्या जास्त उत्पन्नाकरता लागवडीसाठी वाण कसे निवडावे
आर्थिक उत्पन्नाचा मार्ग म्हणून कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे
लागवडीसाठी जातीची निवड करताना त्या जातींमध्ये पुढील गुणधर्म असावेत
कांद्याचा आकार गोलाकार असावा. बुडख्याचा किंवा मुळाचा भाग आत दबलेला नसावा
कांद्याचा आकार मध्यम असला पाहिजे
कांद्याची मान बारीक असावी आणि आतील मांसल पापुद्रे एकमेकांना घट्ट चिकटलेले असावेत
कांदा चवीला तिखट किंवा मध्यम तिखट असला पाहिजे. कांद्यास उग्र वास नसला पाहिजे
सर्व गुणधर्म एकाच जातीमध्ये मिळणे अशक्य असले तरी निवडक महत्त्वाचे गुणधर्म असलेल्या जाती लागवडीसाठी निवडाव्यात
सर्व फोटो सौजन्य - गुगल
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा
'या' फुलांना मार्केटमध्ये असते वर्षभर मागणी,मिळेल पैसाच पैसा
'या' फुलांना मार्केटमध्ये असते वर्षभर मागणी,मिळेल पैसाच पैसा